top of page
भूगोल गोष्टी
माणसाने स्थळकाळ कसे आपलेसे केले त्याच्या या गोष्टी. अनेक सजीवांना असतो तसा माणसाचा कुठला एकच पत्ता नाही. तो जगभर पसरला आहे, त्यानं केवळ स्वतःच्या प्रजातीचा नाही तर सर्व सजीव सृष्टीचा भूतकाळ जाणून घेतला आहे. आता तर त्याला परग्रहावर वस्ती करायची आहे. त्या पल्ल्याआधी आपण आपला भवताल, आपला अवकाश कसा जाणून घेतला त्याच्या या काही गोष्टी.
भूगोलाच्या मानवी चेहऱ्याच्या गोष्टी- भूगोल गोष्टी!
bottom of page
